Posts

Showing posts from January, 2017

Are Pura Hoga Tera Mera Sapna - Yaara Aaya ABVP Apna

अरे पूरा होगा तेरा मेरा सपना, यारा आया ABVP अपना। ऐ भगता तेरे शेर अब आ गए, ऐ भीमा  तेरे शेर अब आ गए, हर कॉलेज-कॉलेजमें छा गए, पूरी यूनिवर्सिटीमें  छा गए, जब हक्कोंके लिए तू लड़ पड़ा, लढते-लढते तू गिर पड़ा, तुझे उठाने हम आए है, साथ निभाने हम आए है। क्यों भाई? क्यों आए हो? क्योंकि... अरे पूरा होगा तेरा मेरा सपना, यारा आया ABVP अपना। ऐ भगता तेरे शेर अब आ गए, ऐ शिवबा तेरे शेर अब आ गए, हर नुक्कड़ चौराहे पर छा गए, हर नुक्कड़ चौराहे पर छा गए, एक मंजिल एकही नारा है, धर्म-जात से भी मुल्क हमें प्यार है। बदलते भारत का सपना, पूरा करेंगे हम अपना। क्यों भाई? क्यों आए हो? क्योंकि... अरे पूरा होगा तेरा मेरा सपना, यारा आया ABVP अपना। मिटाने वाले खुद ही मिट गए, अपने बातोंके जैसे सिमट गए । हम ६८ साल से जमे है, कदम हमारे न थमे है। माने ये दुनिया सारी है की, ABVP सब पर भारी है। - आनंद आज़ाद

भीमगीत - रे आला रे आला रे भीमा माझा आला,

रे आला रे आला रे भीमा माझा आला, रे आला रे आला रे शिवबा माझा आला, रे आली रे आली रे ABVP आली. डोळ्यात स्वप्न घेऊन, विचारांची शास्त्र घेऊन, रे आला रे आला संविधान घेऊन आला, रे आला रे आला स्वराज्य घेऊन आला, रे आला रे आला रे भीमा माझा आला, रे आला रे आला रे शिवबा माझा आला. तू वर्षभर शेळ्यांसारखा जगतो, तो एक दिवस वाघासारखा लढतो, रे आला रे आला रे जिजाऊचा छावा आला, रे आला रे आला रे शिवबा माझा आला. घर घरात शिवबा, घर घरात भीमा, गाव गावात भीमा, गाव गावात शिवबा, शहर चोवकात शिवबा, शहर चोवकात भीमा, रे आला रे आला मना-मनात आला, रे आला रे आला रे शिवबा माझा आला रे आला रे आला रे भीमा माझा आला देशास मरण्यासाठी, देशास जगण्यासाठी, रे आली रे आली संघर्षवारी आली रे आली रे आली रे ABVP आली. - आनंद आझाद