भीमगीत - रे आला रे आला रे भीमा माझा आला,
रे आला रे आला रे भीमा माझा आला,
रे आला रे आला रे शिवबा माझा आला,
रे आली रे आली रे ABVP आली.
डोळ्यात स्वप्न घेऊन,
विचारांची शास्त्र घेऊन,
रे आला रे आला संविधान घेऊन आला,
रे आला रे आला स्वराज्य घेऊन आला,
रे आला रे आला रे भीमा माझा आला,
रे आला रे आला रे शिवबा माझा आला.
तू वर्षभर शेळ्यांसारखा जगतो,
तो एक दिवस वाघासारखा लढतो,
रे आला रे आला रे जिजाऊचा छावा आला,
रे आला रे आला रे शिवबा माझा आला.
घर घरात शिवबा,
घर घरात भीमा,
गाव गावात भीमा,
गाव गावात शिवबा,
शहर चोवकात शिवबा,
शहर चोवकात भीमा,
रे आला रे आला मना-मनात आला,
रे आला रे आला रे शिवबा माझा आला
रे आला रे आला रे भीमा माझा आला
देशास मरण्यासाठी,
देशास जगण्यासाठी,
रे आली रे आली संघर्षवारी आली
रे आली रे आली रे ABVP आली.
- आनंद आझाद
रे आला रे आला रे शिवबा माझा आला,
रे आली रे आली रे ABVP आली.
डोळ्यात स्वप्न घेऊन,
विचारांची शास्त्र घेऊन,
रे आला रे आला संविधान घेऊन आला,
रे आला रे आला स्वराज्य घेऊन आला,
रे आला रे आला रे भीमा माझा आला,
रे आला रे आला रे शिवबा माझा आला.
तू वर्षभर शेळ्यांसारखा जगतो,
तो एक दिवस वाघासारखा लढतो,
रे आला रे आला रे जिजाऊचा छावा आला,
रे आला रे आला रे शिवबा माझा आला.
घर घरात शिवबा,
घर घरात भीमा,
गाव गावात भीमा,
गाव गावात शिवबा,
शहर चोवकात शिवबा,
शहर चोवकात भीमा,
रे आला रे आला मना-मनात आला,
रे आला रे आला रे शिवबा माझा आला
रे आला रे आला रे भीमा माझा आला
देशास मरण्यासाठी,
देशास जगण्यासाठी,
रे आली रे आली संघर्षवारी आली
रे आली रे आली रे ABVP आली.
- आनंद आझाद
Comments
Post a Comment