Posts

Showing posts from November, 2016

भीमगीत - भीमा तुज्या स्वप्नासाठी ABVP आली रं

भीमा भीमा भीमा भीमा....... जयभीम जयभीम जयभीम जयभीम ....... भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं, भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं. तू दिलेल्या संधिवर शिकलो, विचारांवर संघटित झालो, न्याय समतेसाठी - समरसतेसाठी न्याय समतेसाठी संघर्ष करतोय होय होय. भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं, भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं. चुकीची मनुस्मृत्ती जाळली, मना-मनातून त्याची वृत्ती काढली, गावा गावात समद्या देशात गावा गावात भीमस्मृती मांडतोय होय होय. भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं, भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं. तुज्यात माज्यात घरात घरात भीमा, संपवणार जातीपातीची सीमा, समद्यांच्या न्यायासाठी अन हक्कांसाठी समद्यांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय होय होय भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं, भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं. कष्टातून लढत लढत वाढला, न्यायासाठी वाघासारखा दाहडला, तुज्या अदर्शावर तुज्या कर्तृत्वावर तुज्या अदर्शावर आम्ही जगतोय होय होय भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं, भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं. - आझाद आनंद

Days of Engineering and Nights of Poetry - Random Lines

जेल की चार दीवारों में, ये कानून का रखवाला कितनी देर हमें रखेगा । कल फिर नया सूरज उगेगा, कल फिर भारत माता की जय बोलने, देश का युवा घर से निकलेगा । काल-चक्र में फँसा हुआ, वो पंछी उड़ना भूल गया । On 2014 Varanasi Loksabha Elections: स्तुडियोवा भूल के भय्या, न्यूज एन्कर्स कौनो बिराजे घाटो में | दिल्ली-मुंबई का पिलाकर पानी, काशी होयबे राजनीतिक राजधानी || गंगा-जमुना तेहजीब का रत लगाकर, 'धर्मनिरपेक्षता' में पार्टीया फ़सी | प्रत्याशी होयबे कन्फ्युज, बनारस, काशी की वाराणसी || अन्दाज़ कुछ अलग है, मेरे सोचने का | मंज़िल का सबको शौक़ है, मुझे रास्ते का || बाजार से गुजरू लेकिन खरिद्दार नही। हर समय होश में लेकन होशियार नही। मिलेगी मंजिल मुझे मेरे अरमान कुछ बोलते है । रहता हूँ खामोश लेकिन मेरे हुनर कुछ बोलते है । नेक इरादों को मंजिल मिले न मिले, नेक इंसान मिल जाते है |   दिखता आगे हजारों के, हँसता खडा हूँ किनारों पे !   ना हार से, ना जीत से, भयभित हूँ उस प्रीत से । जो अपनों के निराले मत से, हटादे उन्हें स्वयंम के पथ से ।   दूर खड़े...