भीमगीत - भीमा तुज्या स्वप्नासाठी ABVP आली रं
भीमा भीमा भीमा भीमा.......
जयभीम जयभीम जयभीम जयभीम .......
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
तू दिलेल्या संधिवर शिकलो,
विचारांवर संघटित झालो,
न्याय समतेसाठी - समरसतेसाठी
न्याय समतेसाठी संघर्ष करतोय होय होय.
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
चुकीची मनुस्मृत्ती जाळली,
मना-मनातून त्याची वृत्ती काढली,
गावा गावात समद्या देशात
गावा गावात भीमस्मृती मांडतोय होय होय.
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
तुज्यात माज्यात घरात घरात भीमा,
संपवणार जातीपातीची सीमा,
समद्यांच्या न्यायासाठी अन हक्कांसाठी
समद्यांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय होय होय
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
कष्टातून लढत लढत वाढला,
न्यायासाठी वाघासारखा दाहडला,
तुज्या अदर्शावर तुज्या कर्तृत्वावर
तुज्या अदर्शावर आम्ही जगतोय होय होय
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
- आझाद आनंद
जयभीम जयभीम जयभीम जयभीम .......
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
तू दिलेल्या संधिवर शिकलो,
विचारांवर संघटित झालो,
न्याय समतेसाठी - समरसतेसाठी
न्याय समतेसाठी संघर्ष करतोय होय होय.
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
चुकीची मनुस्मृत्ती जाळली,
मना-मनातून त्याची वृत्ती काढली,
गावा गावात समद्या देशात
गावा गावात भीमस्मृती मांडतोय होय होय.
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
तुज्यात माज्यात घरात घरात भीमा,
संपवणार जातीपातीची सीमा,
समद्यांच्या न्यायासाठी अन हक्कांसाठी
समद्यांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय होय होय
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
कष्टातून लढत लढत वाढला,
न्यायासाठी वाघासारखा दाहडला,
तुज्या अदर्शावर तुज्या कर्तृत्वावर
तुज्या अदर्शावर आम्ही जगतोय होय होय
भीमा तुज्या स्वप्नासाठी अभाविप आली रं,
भीमा तुज्या वचनासाठी अभाविप आली रं.
- आझाद आनंद
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteजय भीम, जय शिवराय, भारतमाता की जय
ReplyDeleteA
ReplyDelete