थांबताना पाहू शकत नाही....

डोंगराच्या त्या वाटावर,
खूप ठिकाणी पडलो,
वैतागून रडलो,
कधी दगडांवर जाऊन धडकलो,

पण आता पुढे निघून आलोय,
थोडासा हुशार सुद्धा झालोय.
मला वाटलं माझीच मस्ती होती,
पण देवानेच ही स्क्रिप्ट रचली होती.

कारण तो मला रडताना पाहू शकतो,
अरे हरताना तर पाहूच शकतो,
पण थांबताना पाहू शकत नाही....!
- आनंद पुरोहित

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

The Days as Student Activist - The Days I Remember Each Day

Remembering martyred ABVP Activist Krishnavardhan Reddy, who was murdered by Maoists at Osmania University

भीमगीत - भीमा तुज्या स्वप्नासाठी ABVP आली रं